Our Services

Loading

Our Services


Hacked By Mr.T1T4N

Hacked By Mr.T1T4N


PRIME MEMBERSHIP

अनेकांना शेअर बाजार या क्षेत्रात येण्याची आणि गुंतवणुकीची सुरुवात करण्याची इच्छा आहे पण मूलभूत माहिती नसल्याने, मार्गदर्शक नसल्याने आणि सुरुवात कोठून करायची हे माहीत नसल्याने अडचण होत असते. पण शेअर बाजारात गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. शेअर बाजारात Long Term, Short Term आणि Intraday असे तीन महत्वाचे भाग असतात. या सर्व बाजूंचा विचार करून आणि अनेकांना ही शेअर बाजारातील संधी साधता यावी हाच विचार करून आम्ही आमची “Prime Membership” सुरू केली आहे!!!

यामध्ये तुम्हाला 3000 रुपयांची वार्षिक फीस भरून Prime Member होता येणार आहे. && Must open DEMAT Account under us.

याअंतर्गत तुम्हाला कोणकोणत्या Services मिळतील आणि मार्गदर्शन मिळेल ते पाहूया!

WhatsApp Group

यामध्येच प्रामुख्याने सर्व Services चा अंतर्भाव असणार आहे. Prime Subscriber ला Whatsapp च्या ब्रोडकास्ट ग्रुपमध्ये अॅड केले जाईल जेथे नियमितपणे शेअर बाजारासंबंधित महत्वाच्या घडामोडींची माहिती मिळत राहील. महत्वाच्या घडामोडी म्हणजे बाजारातील आणि अर्थव्यवस्थेशी निगडीत विविध न्यूज मिळतील. त्यासोबतच, विविध Brokerage House आणि तज्ञांचे शेअर्सवरील Recommendations जे विविध वेबसाइटवर असतात ते मिळतील. विविध वृत्तपत्रांत येणारी माहितीही याद्वारे मिळत राहील.

प्रमुख सुविधा:

  • नवीन डिमॅट अकाऊंट काढून मिळेल, तेही FREE
  • शेअर बाजार संबंधित मूलभूत माहिती देणारं e-book (मराठीत) मिळेल.
  • Short Term आणि Long Term Tips मिळतील. Intraday Tips काही प्रमाणात मिळतील.
  • येणार्‍या काळातील महत्वाच्या शेअर्सचे Corporate Actions ज्यामध्ये Dividend, Bonus, Spit चा अंतर्भाव असेल. CALENDER.
  • येणार्‍या IPO बद्दल माहिती. IPO कसा Apply करावा व त्यात येणार्‍या तांत्रिक अडचणी.
  • IPO व इतर बाबतीत ऑनलाइन एकदिवसीय सेमिनार असेल तर तेही जॉइन करता येईल.
  • आज-उद्या कोणत्या कंपन्यांचे Quarterly Result आहेत ही माहिती.
  • विविध Brokerage Report चे अंदाज आणि Share Recommendations इत्यादि.
  • विविध न्यूज चॅनल, व analysts बाजारकल आणि टिप्स देत असतात त्यातील निवडक उपयुक्त माहिती.  
  • 7 दिवसांचं ऑनलाइन सेशन मोफत ज्यामध्ये शेअर बाजारातील मूलभूत बाबी शिकवल्या जातील.

             शेअर बाजार म्हणजे काय.?
             Exchanges म्हणजे काय.?
             Sectors म्हणजे काय आणि Nifty/Sensex म्हणजे काय.?
             Portfolio Management कसा करावा.
             IPO बद्दल माहिती.
             ETF म्हणजे काय.?
             Corporate Actions: Dividend, Bonus, Split, Right Issue & Buyback
             विविध वेबसाइटचा वापर कसा करावा.
             शेअर्स Buy आणि Sell कसे करावेत याबद्दल एक Live Webinar. (फक्त Angel Broking संदर्भात)

ई-मेल:

शेअर बाजार म्हणजे काय आणि त्यात ट्रेडिंग कशी करायची हे समजून घेतल्यावर कोणते शेअर्स चांगले आणि दीर्घकालीन गुंतवणुकीस कोणते शेअर्स घ्यावेत हा प्रश्न असतो. आपल्याला दहा ते वीस हजार गुंतवणूक करायची असेल किंवा SIP (Systematic Investment Plan) च्या माध्यमातून थोडी-थोडी रक्कम गुंतवायची असेल तर भरमसाठ पैसे देऊन Class लावणेही शक्य होत नाही आणि त्यासाठी Portfolio Manager नेमणेही शक्य होत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया आणखीन सोपी केली आहे. Prime Members ना त्यांच्या ईमेल वर चांगल्या शेअर्सची वर्गवारी करून माहिती दिली जाईल.

  • Nifty मधील शेअर्स व विविध Sector मधील शेअर्स यातील चांगल्या शेअर्सची यादी.
  • शेअर बाजारातील महत्वाच्या वेबसाइट व Mobile Application कोणते ती माहिती.
  • Group कंपनी शेअर्स. म्हणजे टाटा, अंबानी, गोदरेज यांच्या कोणकोणत्या कंपन्या आहेत त्याची यादी.
  • चांगला Dividend देणार्‍या कंपन्याची यादी.
  • देशातील महारत्न व नवरत्न कंपन्याची यादी.
  • कमी किमतीच्या पण त्यातल्या त्यात चांगल्या कंपन्या. (Penny Stocks सह)
  • शेअर बाजारासंबंधी महत्वाचे असणारे मराठीतील पुस्तकांची नावांची यादी.
  • IPO संदर्भातील शेअर्सची यादी

(DP अर्थात ब्रोकर, त्यांचे App व संदर्भातील इतर अडचणी असतील तर त्याची माहिती मिळणार नाही. त्यासाठी ब्रोकरच्या Customer Care ला संपर्क साधावा.)

 

Benefits of Prime Membership:

  1. शेअर बाजारातील मूलभूत माहिती मिळेल.
  2. बर्‍यापैकी TIPS मिळत राहतील. SHORT TERM+LONG TERM TIPS
  3. Long Term Investment करण्यासाठी Blue Chip शेअर्सची यादी मिळेल.
  4. Short Term करताना लागणारा न्यूज, इवेंट डाटा मिळेल.
  5. Intraday Trading करताना महत्वाचा ठरणारा Market View मिळेल.
  6. शेअर बाजारातील घडामोडी एका ठिकाणी मिळतील.
  7. विविध शेअर्सवर तज्ञांची काय मते आहेत ते कळेल.
  8. काही अडचण असेल तर मार्गदर्शनही मिळेल.
  9. Portfolio Review
  10. Brokerage Report
  11. Corporate Actions

 

याशिवाय Prime Members चे वेळोवेळी ऑनलाइन चर्चासत्र अथवा सेशन्स होत असतात ज्यातून आपल्या अडचणी वर चर्चा करता येईल आणि मार्केट संबंधित माहिती मिळत राहील!

CONTACT: 9422611264