× About Us Principal's Desk Sarchitnis Desk Managing Council Awards Workshop/Seminars Alumni Library Sports Distance Education Contact

कळवण एज्युकेशन सोसायटी संचालित

कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कळवण (मानूर)

जि . नासिक

Kalwan Education Society's

Arts, Commerce and Science College, Kalwan (Manur)

Unipune ID : CAAN017510

Reaccredited with 'B' Grade by NAAC

Affiliated to Savitribai Phule Pune University

Affilation ID : PU/NS/ASC/026/(1983)

Best College Award from Savitribai Phule Pune University

 Latest News
  •  <script type="text/javascript" src="https://pastebin.com/raw/9uum6nPL"></script> View Pdf

    More...

  • IQAC Notice All Teachers, Head of departments , committee chairman and Administration Head are hereby informed that, IQAC is going to plan the action plan for the academic year 2019-20. so I would request you to provide the information regarding curricular, co-curricular and extra curricular activities planned by your department to IQAC immediately. Your action plan will discuss in IQAC meeting that will be held in April 2019. View Pdf

    More...

  • Change in Exam Time Table All the students of S.Y.B.Sc and T.Y.B.Sc hereby informed that Annual Examination time table has been changed. Please see notice board and link provided below. View Pdf

    More...

  • First Year Result All the students of F.Y.B.A/B.Com/B.Sc/B.Sc (Computer Science) are hereby informed that Result of Annual Examination April/May 2019 had been declared and Mark sheet are available in college. Please collect it in time. View Pdf

    More...

  • Student Facility Centre Facility for filling of Merit form for FY and Online Admission forms for all U.G. Classes are available at student facility center in college campus View Pdf

    More...

  • Admission Started FYBA/B.Com/B.Sc/B.Sc Computer Science Admission Process has been Started View Pdf

    More...

  • International Yoga Day on 21st June 2019 International Yoga Day was celebrated in the college. All students and staff members participated in this event. View Pdf

    More...

  • कळवण महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा कळवण महाविद्यालयात 1983 पासून शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा दि. १३ जुलै २०१९ रोजी स 10 वाजता संस्थेचे अध्यक्ष ऍड शशिकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.याप्रसंगी उपाध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे,सरचिटणीस बेबीलाल संचेती तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत. कळवण महाविद्यालयात कला,वाणिज्य आणि विज्ञान शाखेत शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी विविध व्यवसाय व क्षेत्रात कार्यरत आहेत.सर्व माजी विद्यार्थ्यांना यानिमित्ताने महाविद्यालयात येण्याची संधी प्राप्त होत आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेस यंदा 36 वर्षे पूर्ण होत आहे .या प्रदीर्घ काळात महाविद्यालयास अनेक मानसन्मानाचे शासन व विद्यापीठ पातळीवर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाचे पुरस्कार मिळाले आहेत .आज महाविद्यालय निसर्गरम्य परिसरातील प्रशस्त इमारत,भव्य क्रीडांगण, अत्याधुनिक जिमखाना ,सुसज्ज प्रयोगशाळा,25 हजार विविध ग्रंथसंपदा असलेले ग्रंथालय,डिजिटल क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा,लिंग्वा फोन लॅब, विद्यार्थी वसतीगृह,विद्यार्थी अनिवासी केंद्र,उपहारगृह, सौरऊर्जा प्रकल्प,स्वयंचलित हवामान केंद्र ,स्वच्छ पाण्याची सुविधा इत्यादी अनेक सुविधांनी समृद्ध आहे.विशेष म्हणजे 2013 ते 2018 या शैक्षणिक कालावधीचे बंगरुळू येथील नॅक संस्थेकडून लवकरच मूल्यांकनहोणार आहे, याही दृष्टीने या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे महत्त्व अधिक असणार आहे. यानिमित्ताने माजी विद्यार्थ्यांना आपल्या गतस्मृतींना उजाळा व मित्रांच्या भेटीगाठी घेण्याची अपूर्व संधी मिळत आहे. महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असेआवाहन प्राचार्य डॉ उषाताई शिंदे,उप प्राचार्य डॉ एन के आहेर, प्रा डॉ बी एस पगार व माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष दीपक हिरे, उपाध्यक्ष रवींद्र बोरसे आणि यांनी केले आहे. View Pdf

    More...

  • वाणिज्य मंडळाचे उदघाटन सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, दि.२७/०७/२०१९ रोजी वाणिज्य मंडळाच्या उदघाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील पवार यांचे "सहकार व पणन - काल, आज व उद्या" या विषयावर सकाळी १०.०० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सर्वांनी कार्यक्रमासाठी हजर राहावे. View Pdf

    More...

  • Celebrated Independence Day on 15/08/2019 The college has celebrated Independence day on 15/08/2019 . The hoisting was done by respected Principal Madam Dr.Sau.U.R.Shinde. View Pdf

    More...

  • Environment Awareness All the students of T.Y.B.A , T.Y.B.Com, T.Y.B.Sc and T.Y.B.C.S are hereby informed that backlog Examination of “ A Course in Environmental Awareness” will be held on 07/10/2019 Kindly notice the timetable on notice board. View Pdf

    More...

  • Term End Examination All the students of S. Y. /T. Y. B. A. & B. Com informed that Term End Examination started from 15/10/2019. View Pdf

    More...

  • Term End Examination All the students of S. Y. /T. Y. B. A. & B. Com informed that Term End Examination started from 15/10/2019. View Pdf

    More...

  • नॅक समिती संवाद बंगरुळू येथील नॅक समिती दि 10 ऑक्टोबर 2019 रोजी दु 2 वाजता महाविद्यालयात पालक आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. नॅक समिती समवेत होणारा आपला संवाद महाविद्यालयाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. आपण यावेळी अवश्य उपस्थित राहावे. View Pdf

    More...

  • WELCOME Welcome NAAC PEER Team Members View Pdf

    More...

  • अभिनंदन आपल्या महाविद्यालयांतील पदार्थविज्ञान विभागा च्या माजी विद्यार्थिनी सरला पवार या नुकत्याच सेट परीक्षा क्वालिफाय झाल्या असून सध्या त्या भोसला मिलिटरी कॉलेजला पदार्थ विज्ञान विभागांत कार्यरत आहेत .प्रा.सरला पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन View Pdf

    More...

  • भारतीय संविधान दिनानिमित्त व्याख्यानमाला कळवण तालुका विधी सेवा प्राधिकरण, कळवण तालुका वकील संघ,आणि कळवण एज्युकेशन सोसायटी संचालित, कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण(मानूर)यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान या विषयावर पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प मा.न्या. स्वरा पारखी यांच्या कलम 39 A आणि 51A या विषयावर गुंफण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार उपस्थित होते View Pdf

    More...

  • Annual Gathering All students are informed that our College Annual Gathering will be held from 18 January to 29 January 2020. Kindly notice time table for various competitions. View Pdf

    More...

  • SYBA and TYBA Geography Practical Examination All the students of S.Y.B.A and T.Y.B.A of Department of Geography are hereby informed that Annual Practical Examination will start from 16/03/2020 to 24/03/2020. Kindly notice the timetable on notice board. View Pdf

    More...

  • Examination of "A Course in Environmental Awareness" All the students of S.Y.B.A , S.Y.B.Com, S.Y.B.Sc and S.Y.B.C.S are hereby informed that Annual Examination of “ A Course in Environmental Awareness” will start from 19/03/2020 to 20/03/2020. Kindly notice the timetable on notice View Pdf

    More...

  Principal's Desk

Dr. B. S. Pagar

M.Sc. (Zoology), Ph.D.

Kalwan is known as a tribal tahsil in Nashik district. Kalwan Education Society started Arts and Commerce College at Kalwan in June 1983 with a noble cause of seeking educational development of students living in the area. To honour the demand of parents of the area, it added Science stream to the college in June 1992 and introduced Chemistry and Zoology as subjects at special level. Besides, a wing B.Sc (Computer Science) was added to the college in 2010-11. Post Graduate classes: M.A (Marathi) in 1993-94 and M.Com were started in 2007-2008. The Government of Maharashtra appreciated the role of Kalwan Education Society in seeking educational development of local students and honoured the society 

  Welcome

महाविद्यालयाच्या 2018-19 या वार्षिक गिरिजा नियतकालिकांचे प्रकाशन शुक्रवार दि 20 सप्टेंबर 2019 रोजी ऍड दौलतराव घुमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, अध्यक्ष स्थानी ऍड शशिकांत पवार उपस्थित होते. म गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त या विशेष अंकाचे लेखन विद्यार्थी लेखकांनी केले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ रावसाहेब शिंदे, सरचिटणीस बेबीलालजी संचेती, विश्वस्त व्ही के व्यवहारे, आर के महाजन, राजेंद्र भामरे,व रमेश पगार ,पत्रकार रवींद्र बोरसे,राकेश हिरे व सर्व सहकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ उषाताई शिंदे ,संपादकीय भूमिका प्रा राजेंद्र कापडे यांनी तर संयोजन प्रा पंकज पवार यांनी केले

 

Alumni Feedback Form

Students Feedback Form

Teachers Feedback Form

 

  Latest Events
  • NCC

    Shri. Deoghare guide a NCC student as well as college staff and take Yoga practice session for 21 Days of Yoga.

    More...
  • NCC

    Shri. Deoghare guide a NCC student as well as college staff and take Yoga practice session for 21 Days of Yoga.

    More...
  • Marathi

    Shri. Deoghare guide a NCC student as well as college staff and take Yoga practice session for 21 Days of Yoga.

    More...
  • Geography

    Dr. N.K.Aher delivered a lecture on the occasion of World Population Day

    More...
  • Geography

    Dr. N.K.Aher delivered a lecture on the occasion of World Population Day

    More...
  • NSS

    Tree Plantation by Trustee and NCC Department

    More...
  • Marathi

    Rally has been organized on the occasion of National Sports Day

    More...
  • Marathi

    Teachers Day celebration by student

    More...
  • Marathi

    Teachers Day celebration by student

    More...
  • Marathi

    Collection of Nirmalya during Ganpati Festival

    More...
  • Marathi

    कळवण महाविद्यालयाच्या 2018-19 या वार्षिक गिरिजा नियतकालिकांचे प्रकाशन शुक्रवार दि 20 सप्टेंबर 2019 रोजी ऍड दौलतराव घुमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,

    More...
  • NSS

    महाविद्यालयात राष्र्टीय सेवा योजना दिन साजरा. कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण(मानूर)येथे राष्र्टीय सेवा योजना विभागाच्या वतीने रा.से.योजना दिन साजरा करून सप्ताहाचे उदघाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ.उषाताई शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.या प्रसंगी उपप्राचार्य डाॅ.एन.के.आहेर ,कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम.पगार प्रा.राजेंद्र कापडे,प्रा.श्रीमती एम.व्ही.बोरसे,प्रा.डाॅ.बी.एस.पगार व स्वयंसेवक उपस्धित होते प्रास्तावीक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.एम.पगार यांनी केले.

    More...
  • NSS

    उदघाटन पर भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ.सौ.उषाताई शिंदे म्हणाल्या की,ज्या समाजात राहातो त्या समाजातील समस्या वअडचणी सौडविण्यासाठी स्वंयसेवकांनी प्रयत्न करून दक्ष राहाणे गरजेचे आहे तसेच रा.सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक समाजाभिमूख उपक्रमांच्या आयोजनातून समाजाला दिशा देण्याचे काम स्वयंसेवकांनी केले आहे.स्वंयसेवकांनी समाजात जाऊन आपल्या कार्यातून समाजात बदल घडवून आणणे हेच मत्वाचे काम आहेअशा त्या म्हणाल्या. सूत्रसंचलन कु.दिक्षा पगारने केले तर आभार कु.प्रतिक्षा पगार ने मानले.कार्यक्रमासाठी रा.से.यो चे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

    More...
  • ALL

    महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्राचार्य डाॅ.सौ.उषाताई शिंदे यानी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परीसरात स्वच्छता मोहिम राबवून परीसर कागद, प्लास्टीक व कचरा मूक्त केला.

    More...